मराठी स्टेटस फेसबुक

मराठी स्टेटस फेसबुक

 #Hero वाली☺#Style, और #Gundo_वाली_हरकत 🔫
अक्सर हम #Waqt⏰ आने पर दिखाते है..!!

 जब हम दोनो #भाई एक #साथ  #सड़क पर निकलते हे ,
तो लोग😦😱 #confused हो जाते है कि 👫दोस्ती 👨किस 👦से करे,
एक 💪#Dadagiri करता है तो दूसरा 👦#Bhaigiri .......


 #जिंदगी अगर #एक_जंग☠☠☠ है,
तो आपना #attitude भी #दबंग है.....🚩🚩

 #दुनिया 🌎 #जलती 🔥 हैं तो #जलने🔥 दो,
क्योंकि #जलाने वाले 🔥 भी #हम 😎 है और
#बुझाने वाले 😎 भी 😍 #हम ही है..

 औकात में रह, dadagiri हमारी खानदानी है..!!


ब्रेकअपचा परिणाम तुमच्या मनावर आणि पर्यांनाने शरीरावर होऊ लागतो.

रात्रीची शांत झोप लागत नाही. वेळेवर लक्ष न दिल्यास पुढे यामुळे तुम्हाला निद्रानाशाची समस्या निर्माण होते.

भुक लागत नाही. न खाण्याने तुमचे वजन आपोआप कमी होऊ लागते.

मन नकारात्मक विचारांनी भरते. त्यामुळे कोणत्याही गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टीकोन नकारात्मक होतो.

जीवन जगण्यातील रस कमी झाल्यामुळे तुम्हाला कोणतीही नवीन गोष्ट करावी असे वाटत नाही.

तुमच्यावर प्रेम करणाऱ्या कोणत्याही नात्यावर विश्वास ठेवण्यास मन धजावत नाही.

अभ्यासात अथवा कामात मन न लागल्याने करिअरवर चुकीचा परिणाम होतो.
रागावर नियंत्रण ठेवणे कठीण जाते.

स्वतःकडे दुर्लक्ष होते.

नाकारले गेल्याची भावना मनात दृढ झाल्यामुळे नवीन नाती निर्माण करण्याचा विश्वास कमी होतो.


1. सोडून जायचं होतं तर… सांगून जायचं ना पागल. तुला हसत हसत सोडलं असतं.

2. का कोणासाठी झुरायचं, स्वतःसाठी जगायचं आणि आयुष्य मस्त Enjoy करायचं

3. मी कोणाला आवडो ना आवडो, दोन्ही गोष्टी माझ्यासाठी चांगल्याच आहेत कारण...ज्यांना आवडतो त्यांच्या ह्रदयात आणि ज्यांना नावडतो त्यांच्या डोक्यात कायम मी राहतो

4. तुझ्या भावना जर आधी, माहीत असत्या तर.. तुझ्या सावलीपासुन देखील दूर राहिलो असतो

5. कृपया प्रेमाच्या नावाखाली तुमचे करिअरपणाला लावू नका कारण...प्रेम वगैरे सर्व अंधश्रद्धा आहे.

6. कधी ये फुरसत काढून तुझ्याकडे तुझ्याच ‘शिकायती’ करायच्या आहेत

7. ही दुनियाच वेगळी आहे इथे एकाला विसरण्यासाठी दुसऱ्याची साथ घ्यावी लागते

8. तू अजुनही त्या फालतू आशेवर आहेस की कधीतरी मी परत येईन


Related Posts

Post a Comment